जुन्या 'बबड्या'चा नवीन लूक चर्चेत | Babdya | Soham | Ashutosh Patki New Look | Lokmat Filmy

2021-08-24 0

अभिनेता आशुतोष पत्की याचं छोट्या पडद्यावर पदार्पण झालं ते अग्ग बाई सासूबाई मालिकेतून... मालिकेत त्याने साकारलेली सोहम म्हणजेच बबड्या ची भूमिका विशेष गाजली... त्याला शिव्या देताना प्रेक्षक दिसले तर त्याच्यावर सतत राग काढला गेला... त्याची प्रचंड चीड यायची इतकी उत्तम त्याने भूमिका वटवली... सोशल मीडिया वरून सतत तो पुढचा प्रोजेक्ट कोणत करणार याची सुद्धा विचारपूस झाली.... तो सुद्धा आपल्या सोशल मीडिया वरून सतत फॅन्सच्या संपर्कात राहत असलेला दिसतो... आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो एका वेगळ्याच कारणासाठी... त्याचा नवीन लुक चर्चेचा विषय ठरताना दिसतोय...
#lokmatfilmy #marathientertainmentnews #Babdya #Soham #Ashutoshpatki
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber